Page 415 of लाइफस्टाइल न्यूज News
चिया सीड्स खाल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. त्याचप्रमाणे त्यांचा अति वापरामुळे देखील नुकसान होऊ शकते.
दरवर्षी जून महिन्याचा तिसरा रविवार आंतरराष्ट्रीय पितृदिन म्हणून साजरा केला जातो. पण फादर्स डे म्हणजे नेमकं काय, त्याची सुरुवात कधी…
घरातील जबाबदाऱ्या टाळणारे विवाहित पुरुष कामावर अधिक पैसे मिळवतात
करोनातून बरे होऊन आलेल्या रुग्णांनी साध्या व सोप्या पद्धतीचे व्यायाम केल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
पावसाळयाच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचा आहे. अनेक आजरांपासून वाचण्यासाठी निरोगी राहण्यासाठी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
काळी मिरीचा आहारात वापर केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते व रोगांपासून सरंक्षण मिळते.
कॅल्शियम, मॅग्नेशियम,मॅगेनिज, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई या घटकांनी युक्त असलेले बदामाचे दूध रोज प्या आणि निरोगी रहा
करोना परिस्थित आपले शारीरिक आणि मानसिक स्वस्थ हे योग्य राहण्यासाठी पौष्टिक अन्न खाणे गरजेचं आहे.
जागतिक रक्तदान दिनानिमित डॉ. संदीप जस्सल यांच्याकडून रक्तदानामुळे होणारे पाच फायदे जाणून घेऊयात……
सध्या करोनामुळे तर अगदी छोट्यामोठ्या कामांसाठी घराबाहेर जाऊन आल्यानंतर कपडे धुवायला टाकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अशावेळी कपडे सुकण्यासाठी काय करावे?
पावसाळ्यात अपचनाचा त्रास होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपली पचनसंस्थेची कार्यशीलता कमी होते. हवेतील आद्र्तेमुळे असं होतं. पोट, स्वादूपिंड, आतड्यांवर याचा…