Page 15 of लिओनेल मेस्सी News
मेस्सीच्या मूत्रपिंड विकारावर उपचार सुरू असल्याची माहिती बार्सिलोना क्लबने दिली.
दुसऱ्या सत्रात व्हॅलेन्सिआला दहा खेळाडूंसह विजयाची धडपड कायम राखावी लागली.
सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला गोल करून आम्ही चांगली सुरुवात केली
गेली अनेक वष्रे रोनाल्डो आणि मेस्सी या दोन मातब्बर खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कोण, ही चर्चा रंगत आली आहे.
दुसऱ्या सत्राच्या चौथ्याच मिनिटाला गेरार्डने बार्सिलोनाची आघाडी ३-१ अशी भक्कम केली.
लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेयमार ही जगातील आघाडीपटूंची फौज असूनही इस्पान्योलने त्यांना रोखले.
बार्सिलोनाने ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेतील आघाडी राखत अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे.
रोनाल्डोला मेस्सीसोबत वारंवार होत असलेल्या तुलनेचा कंटाळा आला आहे.
लिओनेल मेस्सीपेक्षा मी श्रेष्ठ खेळाडू असल्याची दर्पोक्ती ख्रिस्तियानो रोनाल्डोने केली आहे.