Page 33 of लोकमानस News

उत्सवाचे दिवसेंदिवस होत असलेले विद्रूपीकरण संवेदनशील आणि विचारी माणसाला व्यथित करणारे आहे.

भिकेचे कटोरे घेऊन फिरणाऱ्या देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्या त्या काळातील सरकारांनी सदर वैज्ञानिकांना सर्वतोपरी सहकार्य केले.

रविशंकर प्रसादांचा दिलखुलासपणे हसणारा चेहरा तर कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणारा मध्यमवर्गीयच आहे. ‘८०सी’तून (एलआयसी, पीएफ, एनपीएस, पीपीएफकडून) पैसे सरकारकडेच जातात.

नुकतीच सत्ताधारी पक्षातील एका आमदाराने महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांवर ‘लबाड लांडग्याचे पिल्लू’ अशी बोचरी टीका जाहीररीत्या केली.

एमपीएससीने ४ जून २०२३ रोजी झालेल्या ‘संयुक्त राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२३’चा निकाल ६ सप्टेंबरला जाहीर केला

‘मेट्रो रुळावर कधी येणार?’ हा संतोष पवार यांचा रविवार विशेष लेख (१७ सप्टेंबर) वाचला.

‘भंगती शहरे, दुभंगता विकास!’ हा अग्रलेख (१८ सप्टेंबर) वाचला. याप्रकरणी सार्वत्रिक उदासीनता दिसते. उत्सव हे उन्माद प्रदर्शित करण्याचे माध्यम झाले…

‘संघ आणि आरक्षण!’ हा अग्रलेख वाचला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनांतर्गत आरक्षण तत्त्वप्रणाली लागू झाल्यापासून आरक्षित वर्ग आणि ज्यांना आरक्षण नाही असे…

जनतेसमोर असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करून आपण आपल्याच धुंदीत मग्न राहून भलतेच काही करत बसणे हे आपल्या राजकारण्यांना चोख जमते.

‘यांचे तरी ऐका !’ हा (६ सप्टेंबर ) अग्रलेख वाचला. जगभरातील मैतेई समाजाच्या धुरीणांनी १३०० मैतेईच्या सह्या असलेले पत्र पाठवून…

‘अनुपस्थिती की पळवाट?’ हा ‘अन्वयार्थ’ (५ सप्टेंबर) वाचला. १९६२च्या युद्धानंतर चीनने भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही.