Page 50 of लोकरंग News

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान देशी माध्यमांच्या तीन प्रहरी वृत्तधारा मोसमी पावसाच्या वेगाहून अधिक जोमाने भारताच्या कानाकोपऱ्यांत व्यापत होत्या.

तीन दिवसांचा पगार बुडणार. मरू दे हिशोब. बुडू दे. डोकं बुडू द्यायचं नाही. कृष्णाप्रमाणे पानावर तरंगायचं. तिला हसू आलं.

कथासंग्रहातल्या आठही कथा उपरोक्त निकषावर उतरलेल्या असल्याने वेगळय़ा अशा वातावरणात आपल्याला घेऊन जातात.

दिवसेंदिवस शहरात तर मोठी बांधकामे वाढत असून जुनी ठिकाणे, कलाकुसर असणारी घरे, वारसास्थळे पाहणे आवश्यक आहे.

नुकत्याच कझाकस्तानमधील आल्माटी येथे झालेल्या आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरच्या १७ वर्षीय दिव्या देशमुख हिनं बाजी मारली

या संग्रहात ज्यांची नुकतीच जन्मशताब्दी साजरी झाली त्या मधू लिमये यांच्यावरही एक लेख आहे. त्यातील धुळे येथील तुरुंगातील एक प्रसंग…

आपल्याकडील कौशल्यांना अथक परिश्रमाची जोड दिली तर अधिकाधिक संधींची दारे खुली होतात आणि त्यातूनच यशाचा मार्ग सापडतो.

१९८३ सालच्या विश्वचषकात शेलका कुत्सितपणा पदोपदी अनुभवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने बलाढय़ वेस्ट इंडिजचा अंतिम सामन्यात पराभव करून क्रिकेट जगताला चकित…

भाषिक सामर्थ्य कवितेप्रमाणेच स्तिमित करणारं आहे. पंचवीस- तीस वर्षांपूर्वी वाचलेल्या या कादंबरीचा प्रभाव अजूनही तसाच आहे.

या खेळाडूंनी इतिहासात आपली नावं विश्वविजेते म्हणून नव्हे, तरी उत्तम खेळाडू म्हणून रसिकांच्या मनावर कोरून ठेवली आहेत हे नक्की.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ केले यशोने म्हणजे यशोदा वाकणकरने. ते पंचविसाव्या आवृत्तीमध्ये तिनेच नव्याने करावे असा हट्ट मी धरला आहे.

या पुस्तकामध्ये वैयक्तिक दृष्टिकोन आणि प्रतिक्रियांवर जोर दिला असून, भूगोल, इतिहास आणि शहरांची संस्कृती याची विस्तृत व्याप्ती या कादंबरीमध्ये पाहायला…