Page 51 of लोकरंग News

संख्या वाढली की दर्जा खालावतो. राज्यशासित विद्यापीठांचा ठकफा फंल्ल‘्रल्लॠ२ मधील प्रतिवर्षी घसरणारा दर्जा याची साक्ष देतो.

महाराष्ट्रातील शहरांना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच विवेकाचं बाळकडू मिळत गेलं. या शहरांत धार्मिक सलोखा आहे, असं मुद्दाम सांगावंही लागू नये, असा सामाजिक…

मणिपूर राज्याच्या नावासंबंधी मुख्य आख्यायिका अशी आहे की, ‘मणी म्हणजे दागिना’. महाभारतात उल्लेख असलेल्या किलग देशाचा राजा बब्रुवाहनाची ही राजधानी…

आपण जागच्या जागी आहोत, पण आपला आपल्याला पत्ता नाही, अशा अवस्थेत आपण किंवा आजचं सर्व जग जगत आहे.

‘लोकरंग’मधील (४ जून) अतुल देऊळगावकर यांचा ‘वैरीण झाल्या नद्या’ आणि माधव गाडगीळ यांचा ‘धरणीमाता काय बोले?’ हे दोन्ही लेख वाचले.

चेन्नईला झालेलं ऑलिम्पियाड म्हणजे सर्व प्रकारच्या खेळाडूंची जत्राच होती.

६० वर्षांहून अधिक काळ सौंदर्यपूर्ण चित्रनिर्मिती करणाऱ्या या कलावंताच्या चित्रांचे प्रदर्शन २० ते २६ जूनदरम्यान मुंबईच्या जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात…

मोनिका गजेंद्रगडकर यांचे ‘भूप’, ‘आर्त’, ‘शिल्प’ असे कथासंग्रह आणि ‘त्रिपर्ण’ हा दीर्घ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

अभिजात आणि लोकप्रिय’ हे डॉ. विनायक गंधे यांचे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील काही निवडक नामवंत साहित्यिक आणि त्यांच्या कलाकृतींचा घेतलेला…

या धोरणाच्या अंमलबजावणीचे तपशीलवार नियोजन केंद्र शासनाकडून ‘सार्थक’ या मार्गदर्शिकेद्वारे करण्यात आले आहे.

प्रदीर्घ कारकीर्दीत मराठी व हिंदी मिळून दीदींनी ५०० चित्रपटांमध्ये काम केलं. यापैकी जेमतेम १०० भूमिका नायिकेच्या होत्या, इतर चरित्र भूमिका.

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं आणि नंतर एका मित्राच्या शोधक नजरेमुळे मला ‘दिवेलागणी’ हा कथासंग्रह मिळाला.