Page 10 of महाराष्ट्र मंत्रिमंडळ News

राज्यातील शासकीय कर्चमाऱ्यांसाठीही आता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

Cabinet Meeting : राज्य सरकारच्या मंत्रिमंडची आज बैठक पार पडली. या बैठकीत एकूण आठ निर्णय घेण्यात आले.

शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेसाठी राज्य सरकारकडे जागेची मागणी केली होती.

पनवेल येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संलग्न नवी मुंबई-पुणे क्षेत्रात दोन हजार एकरवर आंतरराष्ट्रीय महा रसद केंद्र विकसित करण्यात येणार आहे.

Girish Mahajan vs Ajit Pawar : निधी वाटपावरून गिरीश महाजन व अजित पवारांमध्ये वाद झाल्याचं वृत्त काही वृत्तपाहिन्यांनी प्रसारित केलं…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी भेट घेतल्याने यासंदर्भात विविध तर्कवितर्क सुरू आहेत.

मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार नसलेले राज्यमंत्री आणि उपमंत्रीही असू शकतात.

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे, अंधेरीसारख्या उपनगरापासून विरार, पालघरसारख्या शहरांपर्यंत पर्यायी मार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मानधनातील ही वाढ नोव्हेंबर, २०२३ या महिन्यापासून देण्यात येणार आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेऊन ३,२०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली…

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास २४ हजार कोटींचे कर्ज उभारण्यास शासन हमी देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर केले आहे.