Corona Update: राज्यात आज ३,१८७ रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९७.२६ टक्क्यांवर राज्यात आज ३,२५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६८,५३० करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. 4 years agoSeptember 29, 2021