Page 2 of महाराष्ट्रातील दुष्काळ News

Maharashtra Weather Today सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

केवळ गोदावरीच नाही तर विदर्भात वैनगंगा-नळगंगा प्रकल्पासाठी ८० हजार कोटींचा निधीही याच पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा…

जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वीही त्यांच्यावर शरद पवार गटाकडून शेती प्रश्नावरून जोरदार टीका करण्यात आली आहे.

प्रस्तावित नदी जोड प्रकल्पातून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून कोणाच्या वाट्याला किती पाणी येणार, याविषयी संदिग्धता आहे.

राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पांना गती देण्यासाठी पाऊल टाकले असताना भविष्यात उपलब्ध होणारे पाणी आपापल्या भागात वळविण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली…

प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके असे एकूण दहा तालुक्यातील ९० गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरे या गावी गेले आहेत. त्यांच्या गावातील व्हिडीओवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील टंचाईचा आढावा घेणारी बैठक आयोजित केली होती. मात्र मराठवाड्यातील पालकमंत्री, कृषि मंत्रीच या बैठकीला…

Lok Sabha Election 2024 18 April 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

मार्च महिन्यापासूनच कडक उन्हाळा सुरू झाला. अद्याप पावसाळा सुरू होण्यास सुमारे दोन महिन्यांचा कालावधी आहे.

राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना चारा उपलब्धता, माणसाच्या हाताला काम आणि पाण्याची उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.