Page 324 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

वाईन विक्रीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरून भाजपानं केलेल्या टीकेला शिवसेनेचं खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर!

भाजपाच्या १२ आमदार निलंबन प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

विधानसभेतील भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलं असून त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी संविधानाच्या मूळ प्रतीचा एक फोटो ट्वीट करून भाजपावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

मालेगावमधील काँग्रेसच्या महापौरांसह २८ नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

टिपू सुलतान यांचं नाव एका मैदानाला देण्यावरून सध्या राज्यात वाद सुरू झाला असून भाजपानं त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती. त्यावर जयंत पाटलांनी निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही हे तपासण्यासाठी…” असंही चंद्रकांत पाटील यांनी सूचवलं आहे

भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी १२ आमदारांच्या निलंबन प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबईतील ५०० चौरस फुटांची घरं मालमत्ता करमुक्त करण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या एका विधानाची देखील आठवण करून दिली आहे.