महारेरा News

डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारती तोडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे गेल्या वर्षीचे आदेश आहेत.

महारेराकडे जुलै अखेरपर्यंत दाखल झालेल्या तक्रारींची पहिली सुनावणी झाली असून यापैकी काही प्रकरणात सुनावणीसाठी पुढील तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत.

संबंधित विकासकांवर योग्य ती कार्यवाही करून ग्राहकांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे तर काही ग्राहकांनी गुंतवलेली रक्कम परत मिळाली आहे.

महारेराने ऑक्टोबर २४ ते जुलै २०२५ या दरम्यान घर खरेदीदार ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत तब्बल ५,२६७ तक्रारी निकाली काढल्या आहेत.

घरखरेदीदार आयुष्याची कमाई गुंतवून घर नोंदवतो. परंतु काही कारणाने आश्वासित वेळेत ताबा मिळाला नाही, गुणवत्ता बरोबर नाही, घर खरेदी करारात…

आयरे टावरीपाडा येथील समर्थ कॉम्पलेक्स बेकायदा इमारत ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणाच्या यादीत आहे.

डोंबिवली ६५ महारेरा बेकायदा इमारत यादी मधील आयरे गाव हद्दीतील टावरीपाडा येथील समर्थ काॅम्प्लेक्स या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यासाठी मुंंबई…

विक्री करारनाम्यातील अटी व शर्ती बदलून तीन वर्षे मुदतवाढ देण्याचा महारेराला अधिकार नाही, असा निर्णय देत अपीलेट प्राधिकरणाने महारेराला दणका…

महारेराने करोनानंतर प्रत्यक्ष सुनावणी पुन्हा सुरू केलेली नसल्याचा दावा करून मुंबईस्थित मयूर देसाई यांनी हा मुद्दा याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास…

खासगी-सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी

अंधेरी येथील कॉस्मोपॅालिस या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीची संरचनात्मक अहवालानुसार तात्काळ दुरुस्ती करावी, असे आदेश महारेराने एप्रिल अखेरीस दिले होते.…

पुनर्वसनातील रहिवाशांना महारेराची दारे बंद असल्यामुळे आता महाराष्ट्र ओनरशिप ॲाफ फ्लॅट कायद्यानुसार (मोफा) दाद मागावी लागणार आहे.