Page 3 of महावितरण News
संप स्थगित झाल्याने राज्यावरील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका टळला आहे. या घडामोडीबाबत आपण जाणून घेऊ या.
वसई विरार शहरातील महावितरणच्या स्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही वसई पूर्वेतील महावितरण कार्यालयासमोर संप पुकारला होता.
सीवूड्समधील सेक्टर-४४ मध्ये वीजपुरवठा पूर्णपणे बंद आहे, तर सेक्टर-४८, ४६ आणि ४८(अ) मधील काही सोसायट्यांमध्ये आंशिक पुरवठा खंडीत आहे.
आकुर्डी, शिवाजीनगर, कोथरूड, नगर रस्ता परिसर, येवलेवाडी परिसरातील वीज पुरवठा काही काळ विस्कळीत झाला होता.
वीज कंपन्यांच्या खासगीकरणास विरोध, निवृत्तिवेतन व इतर मागण्यांसाठी कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या सात संघटनांनी आजपासून अहिल्यानगरमध्ये तीन दिवसांचा संप सुरू…
खासगीकरण व इतर प्रलंबित विषयांवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ०९ ऑक्टोबरपासून तीन दिवसाचा संप कृती समितीने पुकारला आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या माहितीनुसार, एसटी कामगारांच्या न्याय मागणीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ पासून मध्यवर्ती कार्यालय मुबंई येथे रा.…
महावितरण प्रशासनाने सांगितले की, वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच कृती समितीसोबत झालेल्या…
महाराष्ट्र सरकारकडून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांचे केले जाणारे खाजगीकरण आणि पुनर्रचनेविरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.
खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात महावितरणमधील २३ पैकी ७ वीज कर्मचारी संघटनांनी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान राज्यव्यापी संप पुकारला आहे.
वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आला असून…
राज्यातील अनेक अधिकारी कर्मचारी बुधवारी मध्यरात्री १२ वाजताच्या ठोक्यावर विद्युत कंपनी आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत संपावर गेले.