Page 5 of महावितरण News

महावितरणकडून वीज ग्राहकांकडे बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे वीज ग्राहकांना अचूक आणि वेळेत वीज बिल मिळत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

लाच द्यायची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पडताळणी करण्यात आल्यावर लिपीक चांदेकर यांनी लाच…

येत्या आठ दिवसांत प्रश्न सोडवले न गेल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अजित कोतकर यांनी दिला.

सरकारी विभागांतील भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; महावितरणनंतर वनविभाग, महसूल आणि जिल्हा परिषदही अडचणीत.

नागपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ३३ केव्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत अचानक बिघाड झाला.

पावसाळ्यात वारंवार तांत्रिक बिघाड; अंबरनाथ परिसरातील संयम सुटतोय.

एक खिडकी योजनेचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी http://www.amcfest.in या संकेतस्थळावर गणेश मंडळांना विनाशुल्क परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात…

वीजचोरी रोखण्यासाठीची मोहीम तीव्र करण्यासह वीजचोरांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय-संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी दिले.

पुण्यातील एका औद्योगिक ग्राहकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चक्क रिमोटद्वारे वीजचोरी केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

नागपुरातील ग्रामीण भागात एका बंद घरात हे मीटर बदलल्यावर ग्राहकाला तब्बल ११ हजार रुपयांचे देयक आल्याचा आरोप खुद्द माजी गृहमंत्री…

वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना उद्योजकांनी साथ द्यावी, असे सांगत चंद्र यांनी महावितरणची बाजू लावून धरली.