Page 6 of महावितरण News

महावितरणमध्ये कार्यरत कुस्तीपटू कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध डावपेच अन् ताकदीचा अनोखा संगम सादर केल्याने कुस्तीप्रेमी प्रेक्षकांना थरार अनुभवता आला.

ग्राहकांसाठी महावितरणने आणलेल्या अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या कल्याण आणि भांडुप परिमंडलातील ७ हजार ८९१ ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी मिळाली.

‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के आणि राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते.

महावितरणने दर महिन्याला त्यांच्या संकेतस्थळावर वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.

दरवेळी महावितरण वीजदरात वाढ करण्यासाठी याचिका दाखल करते, पण यावेळी प्रथमच आम्हाला वीजदर कमी करू द्या, म्हणून याचिका दाखल झाली…

शासनाने घोषणा केल्यावरही स्मार्ट प्रीपेड मीटर छुप्या पद्धतीने ग्राहकांकडे लागत आहे. या मीटरमध्ये स्वयंचलीत पद्धतीने मीटर वाचन होत असल्याने राज्यातील…

‘सौरऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळत असल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे.

आदेश देवूनही कृषीपंपाना मीटर न बसविल्याने राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला एक लाख रुपये दंड केला आहे.

‘महावितरण’ या शासकीय वीज कंपनीने राज्यातील ३२९ वीज उपकेंद्रे खासगी कंपनीला चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला असून याला कर्मचारी, अभियंते, अधिकारी…

महावितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचा बनाव करून धुळे येथील एका व्यावसायिकाची १३ लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या सुरत येथील तीन…

ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील खेडेगाव, आदिवासी दुर्गम भागात असलेल्या ५७७ अंगणवाड्यांपैकी सुमारे ४६० अंगणवाड्यांना महावितरणचा वीज पुरवठा नाही.

मानवी आयोगाने फटकारल्या नंतर महावितरणला जाग; साडेतीन हजार वीज पेट्या बंदिस्त