scorecardresearch

Page 3 of माझा पोर्टफोलिओ News

पोर्टफोलियोचा फेरआढावा

वर्ष २०१५ चे शेवटचे तीन महिने आता उरलेत. शेअर बाजाराचा निर्देशांक आता आवाक्यात वाटत असला तरीही शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना चकवा…

पुस्तकी मूल्याच्या निम्म्या भावात उपलब्धता

गेल्याच आठवडय़ात आयसीआयसीआय या खाजगी बँकेचा शेअर पोर्टफोलियोसाठी सुचविल्यावर पुन्हा आणखी एका बँकेचा शेअर गुंतवणुकीसाठी सुचवत आहे.

उमद्या पोर्टफोलियोत बँक हवीच!

आयसीआयसीआय बँकेबद्दल खरं तर काही सांगायची गरज नाही. मोठय़ा सरकारी बँकेप्रमाणेच देशव्यापी जाळे पसरलेली आणि जनतेचा विश्वास संपादन केलेली एक…

‘हाय बीटा’, पण..!

जे के टायर्स ही जे के समूहाची टायर्सचे उत्पादन करणारी एक अग्रगण्य कंपनी असून जगातील पहिल्या २५ कंपन्यांत तिचा क्रमांक…

दोन वर्षांत भरीव कामगिरी अपेक्षित

खरे तर सिप्ला या ८० वर्षे जुन्या भारतीय कंपनीबद्दल वाचकांना जास्त सांगायची गरज नाही. १९६८ मध्ये भारतात पहिल्यांदाच अ‍ॅम्पिसिलिनचे उत्पादन…

दीर्घकालीन‘निर्धास्त’ गुंतवणूक

एआयए इंजिनीयिरग ही सध्या तरी भारतातील एक आधुनिक फोर्जिग आणि इंजिनीयिरग कंपनी असून सीमेंट आणि खाणकाम या दोन महत्त्वाच्या उद्योगांना…

पोर्टफोलियोचा‘छोटे’खानी ऐवज!

साधारण नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २००६ मध्ये कॅम्लिनपासून वेगळे अस्तित्व (डीमर्ज) निर्माण करून कॅम्लिन फाइन सायन्सेस उदयाला आली. या कालावधीत कंपनीने…