scorecardresearch

Page 5 of माझा पोर्टफोलिओ News

मेड इन इंडिया नाममुद्रेची आद्य प्रणेती

पोर्टफोलियोमध्ये नेहमी चांगली तरलता (लिक्विडिटी) असलेले शेअर्स ठेवावेत असं म्हणतात. परंतु उत्तम नियोजनामुळे जेव्हा तुम्हाला पशांची चणचण नाही अशी परिस्थिती…

निम्न व्याजदर पर्वाचा लाभार्थी

पीएनबी गिल्ट्स ही पंजाब नॅशनल बँकेची अंगिकृत उपकंपनी असून कंपनीच्या एकूण भागभांडवलापकी ७४% भांडवल हे या राष्ट्रीयीकृत बँकेचे आहे.

मनःपूत परताव्याचे मनोरे

भारती इन्फ्राटेल ही दूरसंचार व्यवसायातील महत्त्वाचे अंग असलेल्या टेलिकॉम टॉवर्समधील एक आघाडीची कंपनी असून सध्या कंपनीकडे ८५,०८६ टॉवर्स आहेत.

बलाढय़, बहुराष्ट्रीय!

टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी असून तिचा देशातील वाणिज्य वाहनातील बाजारहिस्सा ६०% आहे.

पोर्टफोलियो घडविण्यापूर्वी..

गेल्या वर्षांत गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून ३०% परतावा मिळाल्याने आता शेअर बाजाराला पुन्हा तेजीचे वलय आले आहे.

पोर्टफोलियोचा वार्षिक वेध!

‘माझा पोर्टफोलियो’ मध्ये २०१४ वर्षांत बहुतांशी स्मॉल कॅप आणि काही मिड कॅप शेअर्स सुचवले होते. गेल्या दोन वर्षांप्रमानेच यंदाही वाचकांना…

बौद्धिक भांडवलाची किमया!

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ही मिड-कॅप कंपनी गेली दीड -दोन वष्रे सातत्याने उत्तम कामगिरी करत आहे.