Page 5 of मालदीव News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या फोटोंवर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी मालदीव आणि भारताचे संबंध दुरावले आहेत. पण मालदीवसाठी भारताने…

मालदीवला गेलेल्या ‘युरोपियन इलेक्शन ऑब्झव्र्हेशन मिशन’ (ईयू ईओएम) या संस्थेने मंगळवारी आपला अंतिम अहवाल जाहीर केला.

२०२३ मध्ये मालदीवमध्ये भारतामधून २ लाखांहून अधिक पर्यटक गेले होते. त्यानंतर रशिया दुसऱ्या स्थानावर आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर होता.

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणीही मालदीवचे अल्पसंख्याक नेता अली अजीम यांनी केली आहे.

India Maldives Conflict : मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या अपमानास्पद टीकेनंतर उभय देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

“राजकीय व्यक्ती म्हणून मोदींवर आम्ही टीका-टीप्पणी करतो, मात्र…”, असंही राऊत म्हणाले

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यातील फोटोंवर खोचक टिप्पणी केल्यानंतर त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी मालदीवच्या भारतातील राजदूतांना पाचारण केले आणि मालदीवमधील काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध समाजमाध्यमांवर केलेल्या शेरेबाजीबद्दल तीव्र…

मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध समाजमाध्यमांवर केलेली टिप्पणी निषेधार्ह होतीच, पण अशा मंत्र्यांचे पालक असलेल्या मोहम्मद मुईझ्झू…

India-Maldives Row : एका बाजूला भारत सरकारचा रोष आणि दुसऱ्या बाजूला भारतीय नागरिकांची ‘बॉयकॉट मालदीव’ ही मोहीम पाहता मालदीवचं सरकार…

“मी लक्षद्वीप व अंदमानला गेलो आहे आणि…”, अमिताभ बच्चन या वादावर नेमकं काय म्हणाले?

भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव’ हा ट्रेंड सुरू केला आहे.