मालदीव Photos

‘ही’ लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सध्या मालदीवची सफर करत आहे, तिने तिच्या ट्रिपमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

भारतीय नागरिक सोशल मीडियावर मालदीव सरकारचा निषेध नोंदवू लागले. तसेच एक्स या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मवर मालदीववर ‘बॉयकॉट मालदीव’ असा हॅशटॅगदेखील रविवारपासून…

बिपाशा बासूने पती करण सिंह ग्रोव्हरबरोबर मालदीवमध्ये घालवला वेळ, फोटो चर्चेत

विराजस कुलकर्णी-शिवानीच्या रोमँटिक ट्रीपचे फोटो

कलाकारांचे सुट्ट्यांसाठीचे आवडीचे ठिकाण असलेल्या मालदीवमध्ये युजवेंद्र आणि धनश्रीने देखील सुंदर क्षण व्यतीत केले.

त्विशाचा फोटो शेअर करताना आदित्यने “लेकीची पहिला परदेश प्रवास” असे लिहिले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतोय.


दिशा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय. मालदीव ट्रिपचे फोटो दिशाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

