Page 3 of मालेगाव News
‘कायद्याचा जिल्हा,नाशिक जिल्हा’ या भयमुक्त जिल्हा मोहिमेच्या अंतर्गत गुन्हेगारी निर्मूलनाच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दल सरसावले आहे.
या निर्णयामुळे भविष्यात महसूल खात्यात केंद्रस्तरीय मंडळ कार्यालय ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली जाणार आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातील सोमठाणदेश येथे वडिलोपार्जित शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याचा असाच सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर…
आंध्र प्रदेश व महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मालेगावात मोठी कारवाई केली आहे. भ्रमणध्वनीच्या माध्यमातून परराष्ट्रातील दहशतवादी संघटना व व्यक्तींच्या…
मालेगाव हायस्कूलमध्ये सेवाजेष्ठता डावलून नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना तेरा वर्षापासून कार्यरत असल्याचे भासवत शासनाची २ कोटी ६९ लाख ५६ हजाराची…
रस्त्यांवर तलवारी नाचवत आणि रिल्स बनवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड टोळक्यास मालेगाव पोलिसांनी असाच दणका दिला आहे.
दिवाळी सणाच्या निमित्ताने शहरात सुरू झालेल्या सहा दिवसीय विशेष स्वच्छता अभियानाची रविवारी सांगता झाली.
गुन्हेगारी निर्मूलनाच्या ‘नाशिक पॅटर्न’चा हा कित्ता गिरवण्याचे काम आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही सुरू झाल्याचे दिसत आहे. या अनुषंगाने कळवण पोलिसांनी…
पाणीपुरवठा खंडित होत असल्याबद्दलची पूर्वकल्पना नागरिकांना वेळेवर देण्याची तसदी महापालिकेकडून घेतली जात नसल्याची प्रचिती वारंवार येत आहे.
गेली काही दिवस मालेगाव शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात भाजपने महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
शहरातील ५०० कोटींचे भुयारी गटाराचे काम करणाऱ्या गुजरातच्या अंकिता कन्स्ट्रक्शन या कंपनीला येथील महसूल व पोलीस खात्याच्या संयुक्त पथकाने चांगलाच…
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलेला बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा सध्या राज्यभर गाजत आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय…