Page 4 of मालेगाव News
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलेला बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा सध्या राज्यभर गाजत आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय…
ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद करणे ही सरकारची कृती ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या धाटणीतील, असे माजी…
मतदारांची दुबार, तिबार नावे आणि मयत मतदारांची नावे वगळली जात नसल्याने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची तक्रार आंदोलकांनी केली.
गेल्या २२ व २७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील १३ पैकी ११…
वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या ३६ जुन्या वाहनांचा लिलाव करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेतर्फे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले गेले होते. त्यासाठी…
गेल्या काही वर्षांपासून मालेगाव शहर व तालुक्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गौण खनिजांचे उत्खनन व चोरी होत आहे. अवैध पद्धतीने…
वारंवार मुदतवाढ देऊनही वेगवेगळ्या कारणांमुळे ई-पीक पाहणीची आकडेवारी ५० टक्क्याच्या पुढे गेली नसल्याने राज्य शासनाने आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Dada Bhuse : अटी-शर्तींचा भंग आणि शासनाची निकड या कारणांवरून महसूल विभागाने महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या २१.६३ हेक्टर शासकीय जमिनी…
वय वर्षे १२ असताना कांकरिया यांनी संघ शाखेत पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. संघाबरोबरची त्यांची ही नाळ उत्तरोत्तर घट्ट होत गेली.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ हा जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला…
या प्रणालीच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींनुसार जिल्ह्यातील तीन प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करताना तत्परता दाखवली जाते, परंतु,अन्य तालुक्यांच्या बाबतीत तशी तसदी घेतली जात नाही,अशी व्यथा आंदोलकांनी मांडली.