बेल्जियममधील यंदाच्या गणेशोत्सवात ‘दगडूशेठ’च्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना; महाराष्ट्र मंडळ बेल्जियमचा पुढाकार, उत्सवासाठी मूर्ती सुपूर्द