मनमाड News

दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केल्यानंतर ती मार्गस्थ झाली. मात्र त्यामुळे मागून येणाऱ्या मुंबईकडे धावणाऱ्या गाड्यांना अर्धा तास विलंब झाला.

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ.

गेल्या वीस वर्षांपासून अहिल्यानगर – मनमाड महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरूच आहे. अद्याप ते पूर्ण होत नाही. या वीस वर्षांच्या कालावधीत…

कंटेनर अपघातामुळे इंदूर-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प.

अनेक जाणार्या व येणार्या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. काही गाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच खंडीत करण्यात…

राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगाराची मनमाड-पुणे ही बस येथून मार्गस्थ झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात येवला बस स्थानकात बंद पडली.

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या पायाभूत सुविधा अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावांबाबत नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठी महत्वाकांक्षी आणि उपयुक्त तसेच महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या मनमाड ते जळगाव या रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेसाठीच्या प्रकल्पासाठी मनमाडसह…

गहाण ठेवलेल्या २६२५ कापूस गाठींची परस्पर विक्री करून श्रीरामपूर येथील एका पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मनमाड पोलिसांनी सहा जणांविरूध्द गुन्हा…

गोदामात धान्याच्या पोत्याच्या थप्प्या लावणे, त्याचे वितरण करणे, मालमोटारीत भरणे, या सर्वच कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे.

दाखल्यांसाठी प्रत्यक्ष छायाचित्राच्या अटीमुळे विलंबास हातभार; आपले सरकार सेवा केंद्र चालकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय

करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या चाचणीत काही किरकोळ त्रुटी दिसून आल्या होत्या. त्या दूर करण्याच्या सूचना आमदार सुहास कांदे यानी केल्या…