Page 4 of मनोहर पर्रीकर News

दहशतवाद्यांनी पाकिस्तानी बनावटीची शस्त्रे व उपकरणे वापरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेली १५-२० वर्षे महाराष्ट्रात शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे.

सैनिकांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून निवृत्ती घेतल्यास ते ओआरओपीला पात्र ठरतील.

नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन याच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्याच वेळी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित…

गेली अनेक वर्षे रखडलेल्या घोरपडीतील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न येत्या तीन ते चार महिन्यांत सोडवण्याचे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले.

संरक्षणविषयक कारभारात बरीच ‘घाण’ करून ठेवल्याची बोचरी टीका करीत संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी यापुढे संरक्षण खरेदीत ७० उत्पादने भारतीय बनावटीची…

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर खूप खूप चिडले आहेत. सहा महिने माध्यमांशी बोलणारच नाही, असा पणच त्यांनी केला आहे.

चार दशकांपासून युद्ध न झाल्याने लष्कराचे महत्त्व कमी झाले. यामुळे सुरक्षेसंबंधीच्या मुद्दय़ांवर दुर्लक्ष करण्यात आले,

संरक्षण मंत्री अॅशटन कार्टर यांच्या भारत भेटीअगोदर अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रास्त्र विक्री केल्याबाबत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी चिंता व्यक्त केली…
फ्रान्सकडून १२६ राफेल विमाने खरेदी करण्याचा यूपीएचा प्रस्ताव आर्थिकदृष्टय़ा अयोग्य होता व एवढय़ा विमानांची काही गरजही नव्हती त्यामुळे एनडीए सरकारने…

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी सियाचेनची हवाई पाहणी केली, तसेच तळशिबिरावरील…

केंद्रातील गेल्या सरकारांपेक्षा मोदी सरकार पूर्णपणे वेगळे असून, अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आपण लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.