Page 102 of मराठी अभिनेता News

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांच्या लग्नविधींना आता सुरुवात झाली आहे. शिवानी-विराजसच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.


प्रिया बापटने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्याने त्यांना हा प्रश्न विचारला आहे.

हेमंत ढोमेची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.