scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 26 of मराठी चित्रपट News

Dharmveer 2
‘कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, धर्मवीरच्या ट्रेलरमधून राजकीय टोला

‘धर्मवीर २’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा चित्रपट ९ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

actors in movie ek don teen char in loksatta office for movie promotion
एकापेक्षा अधिकचा भन्नाट विषय; आगामी ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटातील कलावंतांचा ‘लोकसत्ता’शी संवाद

‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी लिहिले आहेत.

Dharmaveer 2 mistake in teaser will remove from the film said by producer Mangesh desai
‘धर्मवीर २’ चित्रपटात आता ‘ती’ चूक दिसणार नाही; निर्माते मंगेश देसाईंचा खुलासा; म्हणाले, “माझी माफीदेखील…”

Dharmaveer 2: ही चूक नेटकऱ्यांच्या लक्षात आल्याने मंगेश देसाई यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Sachin Pilgaonkar hint song of Navra Maza Navsacha 2 movie
‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील गाण्यासंदर्भात सचिन पिळगांवकरांनी दिली हिंट; ‘या’ लोकप्रिय गायकासह गायलं आहे गाणं

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात स्वतः सचिन पिळगांवकरांनी ‘या’ लोकप्रिय गायकासह गायलं आहे गाणं

Actress Kranti Redkar told an interesting stories but the movie Jatra
‘कोंबडी पळाली’च्या चित्रीकरणादरम्यान झालेला घोळ, प्रसिद्ध अभिनेत्याने केलं होतं सहाय्यक दिग्दर्शकाचं काम; वाचा ‘जत्रा’विषयी न माहिती असलेल्या गोष्टी

‘कोंबडी पळाली’ या सुपरहिट गाण्यातील क्रांती रेडकरचे कॉस्च्युम डिझाइन केले होते ‘या’ अभिनेत्याने

Baipan Bhari Deva movie complete one year kedar shinde shares special post
“याच दिवशी, मागच्या वर्षी…”, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची वर्षपूर्ती, केदार शिंदे खास पोस्ट करत म्हणाले, “धुंदीत राहून…”

बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला एक वर्ष झाली पूर्ण

marathi Movie gaabh Writer Director Anup Jatratkar
वेगळ्या विषयाची रंजक मांडणी

इंडिया आणि खरा भारत या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र त्याची प्रखरतेने जाणीव करून देण्याचा प्रयत्न अनेकदा…