Page 28 of मराठी चित्रपट News

गौतमी पाटीलने स्वतःही मान्य केलं आहे की ती लावणी करत नाही असंही गणेश चंदनशिवेेंनी म्हटलं आहे.

पूजा सावंतची ही पोस्ट चर्चेत आहे.

एखादा कलाकार विनोदी भूमिकेत प्रेक्षकांना आवडायला लागला की साहजिकच त्याच्या वाट्याला येणाऱ्या भूमिकांमध्ये विनोदी चित्रपटांचंच प्रमाण अधिक असतं.

नम्रता संभेरावने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

या पुरस्कारासाठी अनेक कलाकारांनी गौरव मोरेचं अभिनंदन केलंय.

मराठी दिग्दर्शकाने घाटकोपर येथील दुर्घटनेबाबत आणि पुण्यातल्या अपघाताबाबत खंत व्यक्त केली आहे.

प्रतीक शाहनेदेखील हृतासाठी रोमॅंटिक व्हिडीओ शेअर केला आहे.

तीन वेगळ्या कथा, तरीही एकमेकांशी संबंधित, नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Shaktiman Marathi Movie: अभिनेत्री स्पृहा जोशी व अभिनेता आदिनाथ कोठारेच्या आगामी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर पाहा…

‘जुनं फर्निचर’ या चित्रपटात पहिल्यांदाच अनुषा दांडेकर भूषण प्रधानला भेटली.

मातृत्व दिनानिमित्त सखी आणि शुभांगी गोखले यांनी मोहन गोखलेंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

‘लाईफ लाईन’ या मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, चित्रपटात दिग्गज कलाकारांची मांदियाळी