scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1343 of मराठी बातम्या News

US stands strong with India against terrorism
Pahalgam Attack : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचा पूर्ण पाठिंबा’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने स्पष्ट केली भूमिका

दहशदवादाविरोधात आमचा पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे अमेरिकेने जाहिर केले आहे.

obscene messages to female minister
महिला मंत्र्याला संदेश पाठवून त्रास देणाऱ्याला पुण्यातून अटक

नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोसरी परिसरातून अमोल काळे (२५) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच महिला मंत्र्याला…

arun-jagtap-death
माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

अरुण जगताप गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात महिनाभरापासून उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

ViSHNU pRASAD
Entertainment News Updates: प्रसिद्ध अभिनेत्याचे यकृताच्या आजाराने निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Entertainment News Updates 2 May 2025 : आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या…

nagpur Police charges for security but avoids paying crores in property tax
नागपूर पोलिसांकडे ३४ कोटीची कर थकबाकी

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला सुरक्षा देण्यासाठी लाखो रुपये घेणारे नागपूर शहर पोलीस कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याची…

Bhaskar Jadhav cried loksatta news
कोकणच्या मुलुख मैदानी तोफेला अश्रु झाले अनावर! घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नात आमदार भास्कर जाधवांना रडू कोसळले

सुप्रियाच्या लग्नासाठी इतर सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले.

BMC gave BEST a revival plan but leased buses failed to cover the deficit
भाडेतत्त्वावरील बसमुळे तूट, महापालिकेने बेस्ट उपक्रमाला दिलेला कृती आराखडा अपयशी

बेस्टला आर्थिक तुटवड्यातून बाहेर काढण्यासाठी २०१९ मध्ये मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला एक कृती आराखडा दिला होता. भाडेतत्त्वावर बस घेतल्या,…

Nagpur bjp zilla parishad elections 2025
जि.प. निवडणुकांबाबत अनिश्चिता, तरीही भाजपचा पक्षफोडीवर भर

ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या. त्या कधी होणार याची खात्री कोणीही देऊ शकत…