scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1638 of मराठी बातम्या News

Kolhapur investment council
कोल्हापूर गुंतवणूक परिषदेत ४१६० कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंत यांची माहिती

जिल्ह्याची औद्योगिक प्रगती व रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद येथे झाली.

Maharashtra rain latest news in marathi
Maharashtra Rain News : राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेशापासून तेलंगाणापर्यंत आणि आसामपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे.

pune prostitution loksatta
बांगलादेशी युवतीची कुंटणखान्यात पाच लाखांना विक्री, महिलेसह साथीदारांना अटक

फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून तिच्याबरोबर असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

Central Railway will hold a mega block Sunday for engineering and maintenance
मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोडचा लोकल थांबा रद्द, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

mumbai university fake facebook account
बनावट फेसबुक खात्याद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, मुंबई विद्यापीठाकडून सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल

मुंबई विद्यापीठाच्या नावाने असणारे बनावट फेसबुक खाते https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर आढळून आले आहे.

Abhishek Sharma Century Celebration Goes Viral Shows Paper Written on This one is For The Orange Army Video
SRH vs PBKS: “ही खेळी…”, अभिषेक शर्माच्या शतकाचं अनोखं सेलिब्रेशन; चिठ्ठीवर नेमकं काय लिहिलं होतं? पाहा VIDEO

Abhishek Sharma Century Celebration: अभिषेक शर्मान आयपीएल २०२५ मधील आपलं पहिलं शतक झळकावलं असून त्याच्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं…

fruits vegetable heat effect
उन्हाच्या चटक्यामुळे फळे, भाजीपाल्याची होरपळ, कलिंगड, पपई, केळीला फटका; पालेभाज्यांची वाढ खुंटली

एकीकडे उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची दरातील पडझडीमुळेही होरपळ होत आहे. कमी पाणी, वाढत्या उन्हामुळे उत्पादन खर्च वाढतो.

goon tipu pathan hadapsar news in marathi
Video : गुंड टिपू पठाणची पोलिसांकडून धिंड, खंडणी मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

सय्यदनगर भागात रिझवान उर्फ टिपू पठाणची दहशत आहे. पठाणे याने एका कार्यक्रमात नोटांची उधळण केल्याची घटना नुकतीच घडली होती.

Russia missile attack on Indian pharma firm’s warehouse
भारताच्या मोठ्या औषध कंपनीच्या गोदामावर रशियाने क्षेपणास्र डागले, लहान मुले अन् वृद्धांची औषधे नष्ट? युक्रेनचा दावा!

Russia Missile Attack : कुसुम हेल्थकेअरच्या या गोदामात मानवी गरजांसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य ठेवण्यात आले होते. कीवने अद्याप जीवितहानी…

sant dnyaneshwaranchi muktai movie songs
मुंबईत ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा संगीत सोहळा रंगला, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर नेमके काय म्हणाले…

संत मुक्ताबाईंनी निभावलेल्या माता, भगिनी, गुरू, मैत्रीण अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून उलगडणार आहेत.

ताज्या बातम्या