Page 2170 of मराठी बातम्या News

मागील चार वर्षांपासून औषधांची देयके प्रलंबित असल्याने १५० औषध वितरकांनी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना करण्यात येणारा औषधांचा पुरवठा सोमवारपासून बंद केला…

भाजपने दीड कोटी कार्यकर्ता नोंदणीचे विक्रमी उद्दिष्ट ठेवून महाशक्तीमान होण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे.

बेस्टच्या बसगाड्यांची हद्द ही फक्त मुंबईच्या सीमेपर्यंतच असली तरी बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या मिनी गाड्या नाशिक-कसारा मार्गावर दिसत चालवण्यात येत असल्याचे…

आईला आवाज देण्यासाठी गॅलरीत आलेला तीन वर्षाचा चिमुरडा गॅलरीचे दार लॉक झाल्याने गॅलरीतच अडकला.

काळाचौकी येथील अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या निविदेला तिसऱयांदा मुदतवाढ देऊनही विकासकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

राज्यात ऐन हिवाळ्यात विक्रमी वीजेची मागणी नोंदवण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क तत्काळ रद्द करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी लासलगाव…

मकरसंक्रांती सणाचा अविभाज्य भाग असलेला पतंगबाजीचा खेळ आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून एका संघटनेने नथुराम गोडसे हे नाव असांसदीय शब्दांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे.

ESIC Recruitment 2025 : ESIC द्वारे ही भरती मोहीम विशेषज्ञ पदासाठी आहे आणि जर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यास इच्छूक…

पुणे शहर परिसरात १७ टेकड्या असून त्यावर सातत्याने लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी प्रशासन, महानगरपालिकाने नागरिकांनासोबत घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना…

Wankhede Stadium Mumbai: वानखेडे स्टेडियमला येत्या १९ जानेवारीला ५० वर्षे पूर्णे होणार आहेत. १९७५ मध्ये तयार केलेल्या या स्टेडियमचं पिच…