Page 2614 of मराठी बातम्या News

अदानी समूहावरील लाचखोरीच्या आरोपांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने समूहाच्या आर्थिक आरोग्यमानावर परिणामाचा आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेचे…

मोटार वाहन कायद्यानुसार शहरासह जिल्ह्यात दुचाकी वाहनचालकासोबत सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती बंधनकारक आहे.

विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेला प्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या आदेशापासून पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित कागदपत्रे विहित शुल्कासह जमा करण्याची ३० सप्टेंबर २०२४ ही अंतिम मुदत उलटल्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित…

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या कथित कोठडी मृत्यूप्रकरणी तपास अधिकारी असलेले पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) सिद्धप्पा सावली हे ३१ वर्षानंतर दोषमुक्त झाले.

गोरेगाव पोलिसांकडून या प्रकरणाच्या केल्या जाणाऱ्या तपासाबाबत वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित करून तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) किंवा स्वतंत्र तपास…

भायखळ्यातील चांदोरकर मार्गावर पालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या उर्दू भाषा भवनचा प्रस्ताव रद्द करावा आणि तेथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्यास नियमांची…

भारतात वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश न मिळालेले विद्यार्थी परदेशातील शिक्षणाचा मार्ग स्वीकारतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी परदेशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये…

विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशावर कारवाई करण्याचे आदेश राज्य वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व…

विधानसभा निवडणुकीत सर्व जागा गमविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी पराभवाचे खापर मतदानयंत्रावर (ईव्हीएम) फोडले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी (२८ नोव्हेंबर) स्थिर होते.

महाराष्ट्र विधानसभा निकालांमध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी केला असून त्यासाठी काही आकडेवारी त्यांनी मांडली आहे.