Page 2987 of मराठी बातम्या News

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने ६० कोटी डॉलरची (५,०७० कोटी रुपये) रोखे विक्री योजना गुंडाळली आहे.

मालवण शिवपुतळा दुर्घटनाप्रकरणी पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात खटला चालवला जावा असे कोणतेही कारण किंवा पुरावे आढळून येत…

मालेगाव बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने अहमदाबाद विमानतळावरून अक्रम मोहम्मद शफीला अटक केली.

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तीर्णतेचे निकष प्रचलित नियमांप्रमाणेच असणार आहेत.

या आठवड्यात सलमान – शाहरुख जोडीचा ‘करण अर्जुन’ आणि त्यापुढच्या आठवड्यात डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘बीवी नं. १’ हे दोन चित्रपट…

मराठी अभिनेत्रीने तिच्या फेसबुकवर केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे, लोकांनी त्यावर अनेक कमेंट केल्या आहेत.

निवडणूक कर्तव्यावर असताना पालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

गौतम अदानींवर झालेल्या लाचखोरीच्या आरोपामुळे आणि अमेरिकेत गुन्हे दाखल झाल्यामुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना गुरुवारच्या सकाळच्या व्यवहारात २३ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीचा…

अदानी समूहातील समभागांमध्ये झालेल्या पडझडीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारच्या सत्रात घसरणीसह स्थिरावले.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर दुसरा दिवस सर्व उमेदवारांनी प्रचाराचा शीण घालवला आणि मतटक्क्याची आकडेवारी अभ्यासण्यात घालवला.

मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील मतदानात ६.५२ टक्क्यांनी वाढ होऊन ते ६९.१२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

या आठवड्यात उपनगरातील किमान तापमानातील घट कायम असून, गुरुवारी सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान १९ अंशाखाली नोंदले गेले.