scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 4589 of मराठी बातम्या News

nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या भागातील २१९ गावे, ४७७ वाड्यांना २३८ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

Deadline for drain cleaning in Pune till May 10 Municipal Commissioners order
पुण्यात नालेसफाईसाठी १० मेपर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पावसाळा पूर्व कामाअंतर्गत नालेसफाईला सुरुवात झाली आहे. ही कामे १० मे पर्यंत पूर्ण करावीत, असे…

big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

आपल्यावर अंडी फेकली, शिवीगाळ केली व दंगा घालून मारहाण केली, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: १४० किमीचा वेगवान चेंडू अन् २५ सेकंदात स्टंपिंग, भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर क्लासेनने धवनला केलं आऊट, VIDEO

IPL 2024 PBKS vs SRH: पंजाब वि हैदराबादच्या सामन्यात हेनरिक क्लासेनने कमाल स्टंपिंग करत धवनला बाद केले. भुवनेश्वरच्या वेगवान गोलंदाजीवर…

dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप

गेल्या शुक्रवारी ठेकेदाराने रखडलेल्या रस्त्याच्या ३० फूट लांबीच्या काँक्रीट मार्गिकेचे काम पूर्ण केले.

Prime Minister Narendra Modis meeting in Baramati Lok Sabha Constituency
‘बारामती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजिण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

mumbai best bus marathi news, mumbai long queues of passengers marathi news
अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका

एकेकाळी दिवसाला ४५ लाख प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत.

Lok Sabha Election 2024 Roadshow of Rahul Gandhi and Priyanka Gandhi in Pune
‘पुण्या’साठी राहुल, प्रियंका गांधी यांचा ‘रोड शो’; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्याही सभा

पुण्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे ‘रोड शो’, माजी केंद्रीय मंत्री…

police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण

विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी तक्रार करूनही क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यासह अन्य आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही.

Raj Thackeray and anjali Damania
“ईडीचं चक्र होतं म्हणून…”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर अंजली दमानियांचं मोठं विधान

राज ठाकरे काल चुकचुकल्यासारखे आणि सैरभैर दिसत होते. त्यांना काय म्हणायचं होतं हेच कळेना, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.