Page 4854 of मराठी बातम्या News

साताऱ्यातील छत्रपती शिवप्रभूंच्या वंशजांच्यावतीने व शिवभक्तांच्यावतीने देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.

क्रीप्टो करन्सीमध्ये (कूट चलन) गुंतवणुकीच्या नावाने ५२ वर्षीय शेअर ट्रेडरची फसवणूक करण्यात आली आहे.

नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यांत काँग्रेसचे बलवान नेते अशोक चव्हाण आणि अमित देशमुख या दोघांची लोकसभा मतदारसंघात दमछाक होत…

आम्हाला या निर्णयाचा आनंद झाला आहे असं व्यास कुटुंबाचे जितेंद्र नाथ व्यास यांनी म्हटलं आहे.

अभियंत्याप्रमाणे इतर काही उच्चपदस्थ अधिकारी व व्हाईट कॉलर मंडळी या टोळीच्या जाळ्यात फसल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.

अलिबाग समुद्र किनारी बेदरकारपणे एटीव्ही चालवून झालेल्या अपघाताची एक चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. यात दोन महिला आणि उंट…

संसद ते शिवार अर्थात लोकसभेची उमेदवारी आणि त्यातून चालणारे पक्षाचे राजकारण या विषयावरून दोघांमधील अंतर आणखीनच रुंदावले आहे. शेतकरी संघटनेचे…

कंपनीच्या माध्यमातून घरगुती फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तू, फ्लॅट, कार तसेच इतर गृहपयोगी साहित्य कमी किंमतीत देण्याची स्किम सुरू केली.

ठाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्मनन्ट अकाऊंट क्रमांक (पेन) देण्यात येणार आहे.

‘मविआ’चा घटक पक्ष म्हणून वंचित निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास महायुतीपुढे मोठे आव्हान निर्माण होऊन तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत.

सर्वसामान्य जनतेला आता स्वस्त दरामध्ये रुग्णालय परिसरातच औषधे मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

लोकशाहीत सत्ताधाऱ्यांच्या चांगल्या कामांचे कौतुक करणारे विरोधक आणि विरोधकांचा सन्मान करणारे सत्ताधारी अपेक्षित असतात. दोघांनी कायम एकमेकांविरोधात म्यानातून तलवारी बाहेर…