Page 4859 of मराठी बातम्या News

बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून वितरित झालेल्या आणि होणाऱ्या प्रवेशपत्रात विद्यार्थी उपस्थितीच्या निकषाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी अधिष्ठाता…

गुलाबाच्या पाकळ्या वाळवलेल्या रूपात जास्त महत्वाच्या आहेत.

वन्यप्राण्यांना त्रासदायक ठरतील अशा वस्तूंपासून व्याघ्रप्रकल्प मुक्त ठेवण्याचा ताडोबा व्यवस्थापनाचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे.

दाट लोकवस्ती असलेल्या वाकड भागात बांधकाम करण्यात येत असतानाच वाकलेली इमारत अखेर पिंपरी चिंचवड महापालिकेने पाडली.

कडक सुरक्षा व्यवस्थेत सकाळीच न्यायालयात हजर

नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राइस व्हेन एग्त आणि त्यांच्या पत्नी यूजीन या दोघांनीही वयाच्या ९३ व्या वर्षी इच्छामरण स्वीकारलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोइत्रा यांनी अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख टाळत भाजपात चालू असलेल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या पक्षप्रवेशांवरून भाजपाला टोला…

या खाडीपुलामुळे रायगड आणि कोकणातील रस्ते मार्गातील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.

उपचारानंतरही दोघांची प्रकृतीत खालावतच असल्याने त्यांना नातेवाईकांनी मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

अंतरिम दिलासा देण्याबाबत आदेश नाही, याचिकेवर सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी सुनावणी

दलालांना पैसे देण्यास असमर्थ असलेल्या दोनशेच्यावर संतप्त कामगारांनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

अटल सेतूवरून आता मुंबई-पुणे एसटी (शिवनेरी) सुरू करणे विचाराधीन असून मुंबईतच बसमध्ये ४५ प्रवासी बसल्यास अटल सेतूवरून एसटी पुणे गाठणार…