Page 5052 of मराठी बातम्या News

आमच्या पक्षाला खिंडार वैगरे नाही पडले असे विठ्ठल मोरे यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यांनी विधानभवनावर शुक्रवारी मोर्चाही काढला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट २०१४ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

शरद पवार म्हणतात, “मी ५६ वर्षं राजकारणात आहे. पण मी एकदाही कधी मधल्या वेलमध्ये गेलो नाही. हे धोरण…!”

मागण्या मान्य करण्यास महापालिका आयुक्तांनी असमर्थता दर्शविल्याने गेल्या गुरुवारपासून सुरू असलेला महापलिका कर्मचाऱ्यांचा संप सुटू शकला नाही.

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटातून प्रसाद खांडेकरच्या मुलानेही अभिनय क्षेत्रात पदापर्ण केलं आहे

धानवड येथील शेतकर्याने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात मंगळवारी गळफास घेतला. शिवाजी पाटील (५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे.

आजारी असतानाही काम करण्याची सक्ती करण्यात येत होती. महिलांना तर साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम करण्याची सक्ती केल्या जात होती.

विविध शाळांमधील शालेय पोषण आहारासाठी शासनाने दिलेला तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात योगिता हिरे यांचा अटकपूर्व…

नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडताना कर्मचार्यांची बुजविले गेलेले व्हॉल्व्ह मोकळे करताना चांगलीच तारांबळ उडत आहे.

एका महिला ग्राहकाने केसांची स्टाईल सेट करण्यासाठी हॉटेलमध्ये हेअर ड्रायर वापरला; ज्यामुळे दंड म्हणून तिच्याकडून १ लाख १० हजार रुपये…

सरपंच, सचिव यांनी संगनमत करून अंदाजे २५ लाख ९० हजार ७४ रुपये संशयास्पद खर्च केले. झालेला खर्च रोकडबुकमध्ये नोंदविला नाही.