Page 5300 of मराठी बातम्या News

काल कुरुंदवाड येथे संतोष कदम यांचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

इन्स्टाग्राम या समाजमाध्यमाद्वारे अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या बदलापूरमधील तरूणाला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.

उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार शुक्रवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांनी महापालिकेच्या विविध विकासकामाची भूमिपूजन, उद्घाटने केली.

आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून विश्रामबाग पोलीस ठाणे आणि डेक्कन पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येईल”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ मध्ये हिंसाचार झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने कलकत्ता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. एन.…

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरीक-इ-इन्साफ पाकिस्तान (पीटीआय) पक्षाने समर्थन दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी सुरुवातीस अनपेक्षित मुसंडी मारलेली…

वागळे इस्टेट येथील एमआयडीसीच्या भुखंडावर बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.

महिलांना मारण्यासाठी भाजपा सरकार गुंड पाठवत आहेत. हे कोणतं राज्य आहे? असा संतप्त सवालही या महिलांनी विचारला.

इश्कबाजीसह उत्तम नजाकती आणि अदाकारीने नटलेल्या लावण्या प्रत्यक्ष पाहताना महिला रसिकांना हातातील रूमाल उडविण्याचा मोह आवरता आला नाही.

आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी…

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या दुपारच्या लोकलला ३१ जानेवारीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता.