Page 5324 of मराठी बातम्या News

परीक्षेसाठी प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सूचनेची नोंद घ्यावी. विद्यापीठाचे सर्व संलग्नित महाविद्यायातील अधिष्ठाता, प्राचार्य यांनी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना…

ईएलएसएस मधील गुंतवणुकीस कितीही कालावधी साठी करता येते मात्र गुंतवणूक केल्या तारखेपासून पुढील तीन वर्षे यातील रक्कम काढता येत नाही.

शरद पवार हे दोन दिवसांच्या भेटीसाठी सोलापुरात आले होते. शनिवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले.

प्रभू श्रीरामांच्या जन्मकाळापासून ते रामराज्याभिषेकापर्यंतचे ठळक प्रसंग… ६० कलाकार… ३०० किलो रांगोळी… ४० तासांचा कालावधी… आणि जय श्रीरामाच्या जयघोषात प्रभू…

केळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणी येथे नागरिकांकडून विविध प्रमाणपत्रांसाठी अधिक पैसे आकारणाऱ्या सेतू केंद्रांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात आले.

धारावीतील अपात्र रहिवाशांच्या नावाखाली धारावीचा भूखंड अदानीला आंदण देण्याचा डाव असल्याचे आरोप करीत धारावीकर आक्रमक झाले आहेत.

महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेन भरलेल्या ५७ कॅप्सूल बाहेर काढण्यात…

राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पार पडलेल्या आढावा बैठकीत युवक काँग्रेसने बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी…

रामाची मूर्ती गुरुवारी मंदिरात आणण्यात आली आहे. आता प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी पार पडणार आहे.

२२ जानेवरीला आयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठापना या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरात या दिवशी मांस विक्री न करण्याचे…

अयोध्येत येत्या सोमवारी राम मंदिर उद्घाटन आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने भिवंडी शहरात सोमवारी मच्छी,…

यामुळे एपीएमसी व्यापारी आणि त्याच्यावर अवलंबून असणारे कामगार ते व्यापारी दलाल हे सर्व रस्त्यावर येतील, असा आरोप माथाडी कामगार नेते…