Page 5358 of मराठी बातम्या News

संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भ्रष्टाचार निर्देशांकात डेन्मार्क पहिल्या स्थानी (सर्वात कमी भ्रष्टाचार) असून त्यापाठोपाठ फिनलंड, न्यूझीलंड आणि नॉर्वे यांचा क्रमांक लागतो.

हेमंत सोरेन यांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे जो राज्यपालांनी मंजूर केला आहे.

झारखंडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका भामट्याने वसईतील एका विद्यार्थिनीच्या वडिलांना तब्बल २१ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

विदर्भात मंजूर करण्यात आलेले १३१ सिंचन प्रकल्प जंगलांमुळे प्रभावित असल्याची माहिती मुख्य सचिवांनी न्यायालयाला दिली.

आमदार प्रणिती शिंदे यांनी, मी काँग्रेसी म्हणून जन्मले, काँग्रेसमध्ये घडले आणि वाढले. शेवटी मरेनही काँग्रेसी म्हणूनच, अशा स्पष्ट शब्दांत आपल्या…

एका वर्षात रुचीने ५२ हजार कोटी रुपयांच्या दोन स्टार्टअपची सुरुवात केली.

तंत्रज्ञानाची एवढी माहिती असलेला आणि त्याचा पुरेपूर वापर करून उत्तमोत्तम चित्रपट करणारा नोलन मात्र स्वतः तंत्रज्ञानापासून दूर आहे हे आपल्याला…

दीपाने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.

हिंगणा पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गाच्या आरंभबिंदूपासून काही अंतरावर कोतेवाडा शिवारात दोन व्यापाऱ्यांचे दोन कोटी रुपये लुटण्यात आल्याने जिल्ह्यातील सुरक्षा…

प्रशांत किशोर म्हणाले, “युद्ध जिंकण्यासाठी एखादी लढाई हरण्यासारखी नीती भाजपानं अवलंबली आहे!”

विभक्त राहणाऱ्या पहिल्या पत्नीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या ३८ वर्षीय तरुणावर पतीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घडली.