Page 5451 of मराठी बातम्या News
“प्रभू श्री राम लल्ला आणि नव्याने बांधलेल्या मंदिराच्या दर्शनासाठी सोयीच्या वेळी आपल्या कुटुंबासह अयोध्याजी येथे यावे आणि श्री रामजींचा आशीर्वाद…
मुख्यमंत्री सत्ताधारी पक्षाच्या ठराविक आमदारांच्या मतदारसंघात दुष्काळ घोषित करत राजकारण करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
पाण्याच्या बाटल्यांची झाकणं वेगवेगळी असतात. वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटलीचं झाकण वेगवेगळ्या रंगाचं का असतं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे…
दोन दिवसांपूर्वी राहुल गुप्ता या फेरीवाल्याने सुनील सुर्वे या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत मारण्याची धमकी दिली आहे.
तीन-चार दिवसांपासून काही मार्गांवर बससेवा बंद राहिल्याने महामंडळाचे २० लाखांहून अधिकचे नुकसान झाले.
देवळा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने शनिवारी देवळ्यातील पाचकंदील भागात अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
आरक्षणासंदर्भात नेमलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला असून जलदगतीने नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बैठक संपल्यानंतर…
पर्यावरणासाठी इव्ही नक्कीच चांगल्या आहेत. पण, त्यासाठी योग्य किमतीला आणि अधिक रेंजच्या तसेच, तंत्रज्ञानाने परिपक्व असणाऱ्या असल्या पाहिजेत. मग माझ्या…
समोरच्या व्यक्तीला काही कळण्याच्या आतच त्याच्याकडील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम हातचलाखीने काढून पसार व्हायचे.
आरोपींनी गोवंडी येथे सरफराजला मारहाण केली आणि त्याच्याकडील रोख १० हजार रुपये रक्कम घेऊन पोबारा केला.
मोटार चालक गंभीर जखमी झाला आहे. दुपारच्या वेळी हा अपघात झाला. त्यावेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
बिहारमधील पाटणाजवळील सोनपूर येथून गणेश या हत्तीला विट्यात आणले. त्यावेळी गणेशचे वय चार वर्षे होते.