Page 6619 of मराठी बातम्या News

जगासमोर २०२२ मध्ये ‘डेल्मिक्रॉन’चं मोठं संकट निर्माण होऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी त्याबद्दल मतमतांतरे आहेत.

नवव्यांदा लस घेण्यासाठी तो लसीकरण केंद्रावर पोहचला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवनामध्ये प्रवेश करण्याआधी मलिक यांनी करोना परिस्थितीसंदर्भातील चर्चेबद्दल माहिती दिली

विधानभवनामध्ये प्रवेश करण्याआधीच भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांनी आज पक्षाची सभागृहामधील भूमिका काय असेल याची माहिती दिली

भाग्यश्री फाटक यांनी वयाच्या ४० व्या वर्षी शेअर मार्केट शिकायला सुरुवात केली.

नारळफोड्या गँग अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली होती त्यावरही उदयनराजेंनी मंचावरुनच भाषणादरम्यान टोला लगावत उत्तर दिलं

या शहराला जोडणारे रस्ते आणि विमानसेवासुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला असून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सांगितलंय.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील परिस्थितीबद्दल केलं भाष्य, घाटावर अग्नी देण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात आलेल्या सुविधा अपुऱ्या पडल्या.

“मागील ७० वर्षांत देशाने जे कमावले ते सगळे ‘मोडीत’च काढायचे, असे ‘मोदी’ सरकारने ठरविलेले दिसत आहे.”

एकीकडे अजित पवार आमदारांना मास्कचं महत्व समजवत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक मास्क शिवाय महापालिकेच्या सभेत हजर होते

या महिला मोदींच्या मतदारसंघामधीलच असून त्यांनी सरकारकडून आम्हाला मदत मिळत नसल्याचं व्हिडीओमध्ये गाऱ्हाणं मांडताना म्हटलंय.

फिरोज खान यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नुकतंच एक ट्वीट केले आहे.