Page 6648 of मराठी बातम्या News

सलमान खानच्या या वक्तव्यानंतर अनेक जण सिद्धार्थ शुक्लाचे कौतुक करत आहेत.

“भाजपा ही ‘फॅमिली पार्टी’ नाही, पण गेल्या काही वर्षांपासून तेथे एकाच गटाची हुकूमशाही आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गुजरातच्याच नेत्याला…

केपटाऊन-दुबई-दिल्ली आणि मुंबई असा प्रवास करत हा रहिवासी डोंबिवलीत आला. प्रवासात या प्रवाशाला ताप आल्याचे जाणवले.

‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट ज्या देशांमध्ये पसरलाय त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतच असल्याने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात आलेत.

यासोबत त्याने तीन पानांची एक पोस्ट शेअर केली आहे.

तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सध्या हे पोस्टर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

त्यांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून नेटकरी त्यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला देत आहेत.

नुकतंच या आरोपांवर मालिकेच्या दिग्दर्शकांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? कोण सुरक्षित असणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

बिग बॉसच्या घरात बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत तिच्या पतीसह सहभागी झाली.

तर दुसरीकडे करण जोहर हा त्या ठिकाणी जेवताना दिसत आहे.