scorecardresearch

Page 6726 of मराठी बातम्या News

manish bhanushali
Aryan Khan Drugs Case: “वानखेडे साहेबांनी…”; भाजपा नेत्याने केला NCB कनेक्शनसंदर्भातील खुलासा

भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे, असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केलेला.

PM Modi And Rakesh Jhunjhunwala
पाच हजारांच्या गुंतवणूकीपासून सुरुवात करुन आज ३४,३८७ कोटींचा मालक झालेल्या व्यक्तीने घेतली पंतप्रधान मोदींची भेट

टायटन, टाटा मोटर्स, फोर्टीस हेल्थकेअर, फेड्रल बँक, डेल्टा क्रॉप, टाटा कम्युनिकेशनसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आज त्यांचा पैसा आहे.

Accident On Highway
Video: अकोल्याजवळ भरधाव ट्रकने एसटीला दिली धडक; दोन्ही वाहनांनी घेतला पेट

बसच्या पुढील बाजूस आग लागल्याने अनेकांनी बसच्या मागील बाजूस असणाऱ्या आपत्कालीन खिडकीमधून बाहेर पडत स्वत:चा जीव वाचवला.

“मी फक्त नावाला नवाब, सर्व पैसा तर…”; पतौडी पॅलेसच्या उत्पन्नाबद्दल सैफचा खुलासा

‘भूत पुलिस’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक किस्से शेअर केले.

Shah Rukh Khan Daughter suhana
भावाला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर परदेशात शिक्षण घेणाऱ्या सुहाना खानने घेतला मोठा निर्णय

अंमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असणाऱ्या आर्यन खानची बहीण आणि शाहरुखची मुलगी सुहानाने भावाच्या अटकेनंतर एक महत्वाचा निर्णय घेतलाय.

heroin
मुंबई: डोंगरीतून १५ कोटींचं हेरॉईन जप्त; शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरु

२ ऑक्टोबरपासून कोर्डेलिया क्रूझवरवरुन सुरु केलेल्या धाडींचं सत्र सलग चौथ्या दिवशीही सुरु असून मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत.

eknath khadse
एकनाथ खडसे ICU मध्ये दाखल, होणार महत्वाची शस्त्रक्रीया; वकिलांची न्यायालयात माहिती

खडसेंवर एक महत्वाची शस्त्रक्रीया होणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे वकील म्हणालेत.

cordelia-crusie-offers-navratri-tour-package
ड्रग्ज सापडलेल्या कोर्डेलिया क्रूझकडून आता ‘नवरात्री विशेष टूर’साठी आमंत्रण; नऊ दिवस शाकाहारी जेवण आणि…

याच क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्याने ही टूर आता चर्चेत आहे.

IPL 2021 playoffs scenario
IPL 2021 Playoffs चं गणित आता IIT च्या प्रश्नाइतकं कठीण; मुंबईचा मार्ग फारच खडतर, पाहा कोण, कसं होऊ शकतं Qualify

वेगवान विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम असल्या तरी जर, तर आणि सर्व आकडेमोड पाहता त्यांचा मार्ग कठीण दिसतोय.