Page 6896 of मराठी बातम्या News

अभिनेत्री पूजा हेगडेबरोबर विमानप्रवासादरम्यान एक विचित्र प्रकार घडला. याबाबत तिने एक ट्विट केलं आहे.

२० जून २०२२ पर्यंत हे अर्ज जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे.

येत्या १४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौऱ्यावर येणार आहेत.

विविध ठिकाणी पडलेल्या वृक्षांना उचलण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे.

दक्षिण भारतात पावसाचा जोर कमी राहण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लखनऊमध्येही PUBG गेम खेळण्यास विरोध केल्याने १६ वर्षीय मुलाने आईची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे.

एल अँड टी फायनान्स सर्व्हिसेस ही कंपनी गृहकर्ज, वाहन यासाठी कर्जपुरवठा करते.

जमिनीच्या बदल्यात शेतक-यांना १५ टक्के जमीन व मोबदला देण्याचे ठरले होते.

गेल्या ऑक्टोबरमध्येही सिंधमधील कोत्री भागात अज्ञातांनी एका ऐतिहासिक मंदिराची तोडफोड केली होती.

२०११ मध्ये देशात स्थलांतरीत मजूरांची संख्या ४५ कोटींहून अधिक होती.

आदित्यची ही पहिलीच पौराणिक मालिका आहे.