Page 6987 of मराठी बातम्या News

१९ वर्षांपासून देशाची सेवा करणारा हा जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या मित्रांनी जारी केला त्याचा शेवटचा व्हॉइस मेसेज

“सनावळ, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकताना इतिहासातून जी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी ती मिळताना दिसत नाही,” असंही उदयनाराजे यांनी म्हटलंय.

देशाच्या राजधानीमधील विमानतळाबाहेर सकाळी सहा मोठे बॉम्बस्फोट झाल्याचा उल्लेखही तिने केलाय.

यावेळी शिल्पा शेट्टीने कपिल शर्माची जबरदस्त खिल्ली उडवली.

आरोपीच्या विकृत स्वभावामुळे तीन वर्षांपूर्वीच त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिलेला, तो त्याच्या आईसोबत राहत होता.

या पत्रात त्यांनी रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हे दोन्हीही फोटो फार जुन्या काळातले असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचेही उघड झाले आहे.

रशियाने शेजराचा देश असणाऱ्या युक्रेनमधील २५ ठिकाणांवर हवाई हल्ले केलेत तर युक्रेननेही त्याला उत्तर दिलंय.

यावेळी त्यांनी समुद्राच्या लाटांचा इमोजीही पोस्ट केला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज युद्धाची घोषणा केली.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.