Page 7066 of मराठी बातम्या News

मात्र बिग बींच्या या ट्विटमुळे चाहते काळजीत पडले आहेत.

कंगना आणि हृतिक यांच्यात आतापर्यंत अनेकदा शाब्दिक वाद झाले आहे.

कल्याण-डोंबिवलीतील अनेक रुग्णांना सात दिवसांनी, पंधरा दिवसांनी किवा एक महिन्याच्या अंतराने डायलिसिस करून घ्यावे लागते.

प्रियांका चोप्राने अभिषेक बच्चनसोबत ‘ब्लफमास्टर’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती.

कोणत्याही देशाने प्रत्यक्ष सैन्य युक्रेनच्या मदतीला पाठवलेलं नाही. असं असताना युक्रेनची जनता आणि तेथील यंत्रणाच रशियाविरोधात उभी राहिलीय.

मागील वर्षी राज्याच्या कृषी निर्यातीमध्ये १४ टक्के वाढ झाली. राज्यातील २६ उत्पादनांना भौगोलिक मानांकनही मिळाले आहे.

राज्यपाल फारच ट्वीट करून सरकारचे वाभाडे काढत असल्याने अलीकडेच ममतादिदींना राज्यपालांचे ट्वीट खातेच ब्लाॅक करून टाकले.

यावेळी त्यांनी बाळाच्या नावाबद्दलही खुलासा केला आहे.

सोनालीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकतंच दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने हा चित्रपट कसा वाटला? याबाबत सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

यात त्यांनी मेघनासोबत एका ओला कॅब ड्रायव्हरने केलेल्या घटनेची माहिती दिली आहे.

यावेळी शकुन बत्रा आणि करण जौहर यांनी चित्रपट निर्माते म्हणून आपली मते मांडली.