scorecardresearch

Page 7150 of मराठी बातम्या News

विश्लेषण: डिजीटल पेमेंटसाठी वापरला जाणारा QR कोड म्हणजे काय?, तो कसा काम करतो तुम्हाला माहितीये का?

डिजीटल पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या QR कोडचा अर्थ आणि तो कसा काम करतो, वाचा सविस्तर

‘माझ्या डोक्यात फक्त अमृता…”, ‘चंद्रमुखी’वरुन होणाऱ्या वादावर दिग्दर्शक प्रसाद ओकने दिले उत्तर

नुकतंच या संपूर्ण वादावर चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक याने स्पष्टीकरण दिले आहे.

North Korea first ICBM
विश्लेषण: आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM) म्हणजे काय? उत्तर कोरियाच्या चाचणीने जगाच्या चिंतेत भर का?

चाचणीत अपेक्षित तांत्रिक उद्दिष्टे सुफळ पूर्ण झाली असून ही प्रणाली युद्धकाळात तातडीने कार्यान्वित केली जाईल, असा इशाराही दिला गेला आहे.

विश्लेषण: ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? विमान दुर्घटनेच्या तपासात तो इतका महत्वाचा का असतो? प्रीमियम स्टोरी

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अशा घटनांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्लॅक बॉक्सची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

‘RRR’ चित्रपटावेळी घडली धक्कादायक घटना, चित्रपट अर्धवट दाखवल्याचा समीक्षकाचा आरोप

‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली.

‘द कश्मीर फाइल्स’नंतर विवेक अग्निहोत्री बनवणार दिल्ली दंगलीवर चित्रपट, म्हणाले…

दरम्यान या चित्रपटाच्या यशानंतर आता लवकरच विवेक अग्निहोत्री दिल्लीच्या दंगलीवर चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

“…अन्यथा आम्हीही आत्महत्या करु”, राणे पिता-पुत्रांच्या आरोपांनंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांचं राष्ट्रपतींसह उद्धव ठाकरेंना पत्र

आमच्या मुलीच्या मृत्यूवरुन राजकारण केले जात आहे, असा आरोपही दिशाच्या पालकांनी केला आहे.