scorecardresearch

Page 7339 of मराठी बातम्या News

हॉकी प्रशिक्षक वॉल्श राजीनामा देण्यावर ठाम

भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रशिक्षकपदाच्या करारासंबंधी हॉकी इंडिया व भारतीय…

धोनीची मयप्पनबाबतची भूमिका मुदगल अहवालाशी विसंगत

बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पनच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्स संघातील भूमिकेसंदर्भात…

संक्षिप्त: न्यूझीलंड मजबूत स्थितीत

सांघिक प्रयत्नांच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ४०३ धावांची मजल मारली. टीम लॅथमने सर्वाधिक १३७ धावा केल्या. तळाच्या फलंदाजांनी योगदान…

श्रीनिवासन यांना बीसीसीआयचा पाठिंबा

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने एन. श्रीनिवासन यांना ‘क्लीन चिट’ दिल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्या…

आयएसएलमुळे फुटबॉलला ‘अच्छे दिन’ येतील!

लोकप्रियता आणि अन्य मापदंडाच्या बाबतीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) ही वेगळ्या धाटणीची स्पर्धा ठरणार आहे. या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय…

चीनचा तियानहे-२ संगणक जगात प्रथम

चीनने महासंगणकाच्या क्षेत्रात वरचष्मा कायम ठेवला असून लागोपाठ चौथ्यांदा त्यांचा तियानहे-२ हा संगणक अमेरिकेतून जाहीर होणाऱ्या पहिल्या पाचशे महासंगणकांच्या यादीत…

आयफोनवर हल्ल्याचा धोका

तुमच्याकडे आयफोन वा आयपॅड असेल आणि तुम्ही अॅपलच्या अधिकृत अॅप स्टोअरव्यतिरिक्त अन्य कशाहीमधून अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेत असाल तर तुमच्यासाठी…

४० अधिकारी हिटलरच्या तावडीतून सुटतात तेव्हा..

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीतील युद्धकैद्यांच्या छावणीतून सुटका करून घेणाऱ्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील ४० अधिकाऱ्यांची शौर्यगाथा आता नव्या…

वित्तीय तूट विस्तारण्याच्या धास्तीने सोने आयातीवर आणखी निर्बंध येणार

वाढत्या सोने आयातीची व्यापार तुटीत भर घालणारी परिणामकारकता स्पष्ट झाल्यानंतर सावधगिरीचे पाऊल म्हणून मौल्यवान धातूवर निर्बंध लादण्याच्या विचारात केंद्र सरकार…

‘झरदारींनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला..’

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी तीन दशकांच्या वैमनस्यातून आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा जळजळीत आरोप पाकिस्तानातील ‘मॅरियट’ आणि…