scorecardresearch

Page 7450 of मराठी बातम्या News

दरोडय़ाप्रकरणी आठ आरोपींना सक्तमजुरी

येथील जयस्तंभ चौकातील खंडेलवाल ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा घालणाऱ्या आठ आरोपींना न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून आठ जणांपैकी तिघांना १२ वष्रे,…

जखमी वाघिणीच्या उपचारांपासून तज्ज्ञांना डावलले

रेल्वेच्या धडकेत जखमी झालेल्या वाघिणीच्या मादी बछडय़ाच्या पायात रॉड टाकण्याचा यशस्वी प्रयोग नागपुरातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी केला. मात्र, आता त्याच पशुवैद्यकीय…

लोकसभा निवडणुकीत स्वकियांनीच लोळवले

लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने पराभूत झाल्यानंतर जवळजवळ मौनातच गेलेल्या विलास मुत्तेमवार यांनी अखेर संधी मिळताच सोमवारी काँग्रेस मेळाव्यात मनातल्या खदखदीलावाट…

एक मच्छर..

वेळ मंगळवारी सकाळची..मुंबईकर मेट्रो रेल्वे पकडून आपपले कार्यालय गाठण्याच्या गडबडीत असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास घाटकोपर मेट्रो रेल्वे स्थानकात धुराचे लोट…

मावळातला तिकोना!

पवन मावळात शिवशाहीमध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या दुर्गचौकडींची मोठी दहशत होती. या चौकडीतीलच आपल्या विशिष्ट आकाराने सहज ओळखता येणारा…

ट्रेक डायरी: पुरंदर-वज्रगड पदभ्रमण

धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि…

Madhur Bhandarkar
मधुर भांडाकरला राज कपूर स्मृती पुरस्कार

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाकरिता बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडाकरला महाराष्ट्र शासनातर्फे राज कपूर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सॅमसंगच्या देशभरात तांत्रिक शाळा

भारतातील युवावर्गाला कौशल्याधारित शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून तांत्रिक शाळा उभारण्यात येणार असून यासाठी दक्षिण कोरियाची आघाडीची मोबाइल निर्माती सॅमसन्ग व केंद्र…

भारताची ‘लाजिरवाणी’ कामगिरी!

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असो किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो, भारतीय क्रीडा पदाधिकारी नेहमी मैदानावर व मैदानाबाहेरही आपले ‘कर्तृत्व’ दाखवीत असतात.…

हीरो मोटोकॉर्पच्या दुचाकी वाहन विक्रीने पाच लाखांचा टप्पा ओलांडला

चालू आíथक वर्षांच्याच्या पहिल्या तिमाहीत १० टक्के विक्रीत वाढ नोंदवत हीरो मोटोकॉर्प या सर्वात मोठय़ा दुचाकी उत्पादक कंपनीने जुल महिन्यातील…

तयारी सीमॅटची!

केंद्र सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे देशस्तरावर सीमॅट परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमार्फत विद्यार्थ्यांना देशभरातील साडेतीन हजारांहून अधिक व्यवस्थापन शिक्षणसंस्थांमध्ये…

करिअरमंत्र

मला बारावीमध्ये ८२ टक्के गुण मिळाले असून मी पुण्यात विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांत शिकते. मला ‘इन्स्पायर’ शिष्यवृत्ती प्रमाणपत्र…