Page 7489 of मराठी बातम्या News
विशेष पटपडताळणी मोहीम जिल्ह्य़ात २०११-१२ या वर्षांत राबविण्यात आली होती. त्यावेळी शहर आणि ग्रामीण भागात १३२ शाळांतील पटसंख्या ४० टक्क्यांपेक्षा…

फेब्रुवारी व मार्चमधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाने मदतीस पात्र शेतकऱ्यांची यादी…

या जिल्ह्य़ातील सिंचन क्षेत्रात झपाटय़ाने वाढ व्हावी व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधावा, यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे.

देशाच्या बँकिंग व्यवस्थेत ऐॠकूण थकीत कर्जाचे प्रमाण साडे सहा लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारे असल्याचे अंदाजण्यात आले असून, यापैकी सरकारी…

सहारा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांची कोठडी कायम ठेवण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन…

रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत आशादायी संकेत देताना, अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर पाच टक्के पातळीपासून उंचावताना लवकरच…

गेल्या काही वर्षांत सतत वाढत आलेल्या महागाईने सर्वाधिक पिचलेल्या शहरी गरिबांना दिलासा देणारे समाधान हे नव्याने येणाऱ्या सरकारपुढे सर्वात मोठे…

दुचाकी आणि तिचाकी निर्माता टीव्हीएस मोटर कंपनीने सोमवारी ११० सीसी इंजिन क्षमतेची नवीन स्टार सिटी ही मोटरसायकल सोमवारी चेन्नई येथे…
विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांचे अनुकरण न करता प्रत्येक क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.

नगर जिल्ह्य़ातील खर्डा या गावात झालेल्या दलितहत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण यांबाबत भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एखादा रेल्वे अपघात झाल्यावर गाडीचे डबे, लोहमार्ग तसेच रेल्वे प्रवास बंद ठेवल्याने होणारे आर्थिक नुकसान, द्यावे लागणारे अर्थसाह्य आदी गोष्टींचा…
माणूस हा भावनाशील, विचारशील प्राणी आहे. माणूस भावनेशिवाय जगू शकत नाही. त्याच्या मनात विचाराचा तरंग उमटल्याशिवाय राहात नाही.