scorecardresearch

Page 7542 of मराठी बातम्या News

कुतूहल: ग्रीज आणि भेद्यक्षमता

फिरत्या यंत्रावरील द्रवरूप वंगण घरंगळून खाली जाते, म्हणून त्यासाठी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. या घनस्वरूपातील वंगणांना ‘ग्रीज’ म्हणतात. Greasing…

फिरुनी नवी जन्मेन मी..

कविता ही सुधीर मोघे यांच्या जगण्याचा भाग होती. श्वास जितका सहजपणे घेतला जातो तितक्या सहजपणे ते कवितेला घेत. तीच त्यांची…

क्रायमियाची किंमत

क्रायमियाचे स्वातंत्र्य, जाहीरपणे नव्हे, पण मान्य करणे अमेरिका आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांनाही भाग पडणार आहे. तसे करण्याची मुत्सद्देगिरी नसेल, तर…

तयारी एमबीएची!

एम. बी. ए.च्या प्रथम वर्षांला जे वेगवेगळे अनिवार्य असतात, त्यापैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे 'मॅनेजमेंट अकौंटिंग.' व्यवस्थापक म्हणून विविध कामे…

रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रोत्साहन बळ!

वितरकांच्या निष्क्रियतेमुळे गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद लाभलेल्या ‘आयआयएससी’ अर्थात महागाई निर्देशांकाशी निगडित परतावा असणाऱ्या प्रमाणपत्रांच्या विक्रीच्या सेवा शुल्कात रिझव्‍‌र्ह बँकेने अध्र्या…

राजस्थानात लवकरच आण्विक इंधन संकुल

संक्षिप्त: राजस्थानात लवकरच आण्विक इंधन संकुलनवी दिल्ली : आण्विक इंधनावर पुनप्र्रक्रिया करण्यासाठी एका संकुलाची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. राजस्थानातील…

देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेचे आदेश

भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात व्हिसा गैरव्यवहार आणि सत्य माहिती लपविल्याप्रकरणी मॅनहॅटन येथील न्यायालयाने नव्याने आरोपपत्र दाखल करून…

नरेंद्र मोदी – नितीशकुमार संघर्षांचा कस

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणजे नरेंद्र मोदी यांचे आद्य आणि कट्टर विरोधक. मोदींची भाजपने पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार म्हणून निवड केली तेव्हा…

मेंदूला अतिताण देणारी कादंबरी

इटलीतील मध्यकालीन कवी दांते एलीगियरी यांनी १३०८ ते १३२१ या कालखंडात लिहिलेल्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ या महाकाव्यातील ‘इन्फनरे’ या खंडात दांते…