Page 7598 of मराठी बातम्या News
नामदेवराव बानोरे यांना लीलानाथ प्रतिष्ठानतर्फे ‘कृतार्थ’ पुरस्कार काही माणसे कुटुंबापुरती जगतात, काही आपल्या गावापुरती, तर काहींचे आयुष्य देशाला वाहिलेले असते.…
मैत्री. नात्याचा गोफ गुंफणारा एक सुंदर शब्द. ज्यांच्या आयुष्यात हा शब्द प्रत्यक्षात येतो ते सर्वसुखी.
पुण्याच्या ज्योतिष प्रबोधिनी संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत नाशिक येथील ज्योतिष शास्त्री आणि द प्रिडिक्शन स्कूल ऑफ वेदिक अॅस्ट्रॉलॉजी या संस्थेचे…
नागपूर- वर्धा रेल्वे मार्गावरील सिंदी- तुळजापूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांखालचा भराव वाहून गेल्याने ठप्प झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोमवारी…

मुंबई.. भारताची आíथक राजधानी. जगातलं प्रगत शहर. देशभरातून आलेल्या बेरोजगारांचे आश्रयस्थान. नामवंत, कीíतवंत उद्योजकांचे वास्तव्यस्थान..

पूर्वी अनेक एक्झिक्युटिव्हजच्या हातात मोठी एक्झिक्युटिव्ह डायरी असायची. नंतर त्याची जागा लहान-मोठय़ा आकाराच्या ऑर्गनायझरने घेतली. तर आता जमाना बदलला असून…

लहान वयातच महाराष्ट्राची संस्कृती कळावी आणि भक्तिभावाचे बी रूजावे म्हणून नाशिक शहरातील अनेक शाळा प्रयत्नरत असतात. शुक्रवारी सुटी असल्याने शाळांमध्ये…

उन्हाळा असो की पावसाळा, कायम टंचाईशी झुंजणाऱ्या मनमाडकरांच्या जीवनात यंदाच्या पावसाळ्यातही कोणताच फरक पडलेला नसून अजूनही १८ ते २० दिवसानंतर…

इलेक्ट्रॉनिक मीटर तसेच परवाना नसलेल्या रिक्षा चालकांविरोधात प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलीस यांनी कारवाई सुरू केली असून बुधवारी शहरात ३१…
साक्री तालुक्यातील जंगल शिवारात बिबटय़ाने चांगलाच धुमाकूळ घातला असून बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. बिबटय़ाला…
दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो. आपल्यासमोर नेहमी चांगले आदर्श ठेवा व त्या आदर्शापेक्षाही चांगले काम करा. भरपूर अवांतर…
उद्योगाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या त्रुटी असतात, उद्योगांची उभारणी करताना कशाला महत्त्व द्यावे, यासंदर्भात येथे उद्योजकांसाठी आयोजित परिसंवादातून…